एक्स्प्लोर
Barsu Project : बारसुत स्थानिकांचा विरोध हळूहळू मावळतोय?, 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारले : ABP Majha
आज बारसूमधल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, प्रशासक, आंदोलक आणि पर्यावरण तज्ञांसोबत बैठक पार पडली... या बैठकीत अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली... आंदोलकांवर लावलेले कलम 353 हटवले गेले.... शिवाय तडीपारी संदर्भात नोटिसा मागे घेण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवण्याचं उदय सामंत यांनी रिफायनरी विरोधातील आंदोलकांना शब्द दिला...
उद्धव ठाकरे यांना काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील असंही सामंत म्हणाले
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















