एक्स्प्लोर
Advertisement
Sawai Gandharva संगीत महोत्सवाला परवानगी द्या, आयोजक श्रीनिवास जोशी यांची मागणी : ABP Majha
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता रसिकांना उत्सुकता आहे ती सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची. हा महोत्सव आयोजित करण्यास राज्य सरकारनं परवानगी द्यावी, अशी मागणी महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास जोशी यांनी केलीय. हे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरु केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, असं पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी म्हटलंय. इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालाही ती मिळावी, सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करु असं जोशी म्हणालेत.
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion