एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rohit Pawar : अजून बरंच काही पचवायचं असल्यानं अजित पवारांकडून बारणेंचा प्रचार - रोहित पवार
Rohit Pawar : अजून बरंच काही पचवायचं असल्यानं अजित पवारांकडून बारणेंचा प्रचार - रोहित पवार मावळ लोकसभेत अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगायला लागला आहे. माझा भाऊ पार्थ पवारचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी केलाय. पण काल पार्थचे वडील अजित पवार स्वतः बारणेंचा अर्ज करायला आले होते. आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित दादा करतायेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित दादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते बारणेंचा प्रचार करतायेत. मात्र पार्थने चिंता करू नये, मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलोय. रोहित पवारांशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.
पुणे
![Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/1ebcd37451e61924e67a49eee8b6531b1719306772305719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई
![Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/9b04f6a0d39241cdda09bacc330981de1719289965448719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार
![Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/4705a727cc2d18447b7cfcd8f58b05e21719286455559719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप
![Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/fd235cc3af41f16b9b17ce116a83f83c1719221480435719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
![Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3162406a940fb341b9d850a6660729561719219645142719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion