एक्स्प्लोर
Pune Navle Bridge Accident :पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ट्रकची कंटेनरला धडक; चौघांचा मृत्यू
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. साताऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकला आग लागली आणि ट्रकमधील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ काल रात्री नऊच्या सुमारास घडला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.
पुणे
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
आणखी पाहा






















