एक्स्प्लोर
Zero Hour Amol Mitkari on Election : विरोधकांचा कुठलाही फेक नरेटिव्ह या निवडणुकीत सेट होणार नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना EVM आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीकडून निवडणुकीपूर्वी 'फेक नरेटिव्ह' सेट केला जात असल्याचा गंभीर आरोप महायुतीने केला आहे. 'लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जसा फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता की जर ही लोकसभेमधे आली तर संविधान बदलणार असा एक फेक नरेटिव्ह त्यांनी सेट केला होता,' असा दावा चर्चेदरम्यान करण्यात आला. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगला कौल मिळाला, मात्र विधानसभेत महायुतीने तो नरेटिव्ह खोडून काढल्याने जनतेने एकहाती कौल दिला, असेही म्हटले आहे. आता २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी, पुन्हा एकदा ईव्हीएम सेटिंग आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून MVA केवळ गोंधळ घालत आहे, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही कार्यक्रम नाही, असा हल्लाबोल महायुतीने केला आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025

Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?

Zero Hour Full : भाजप-शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य, यापुढे फोडाफोडी न करण्याचा 'करार'?; विरोधकांचा वार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





























