एक्स्प्लोर
Advertisement
Pune-Nashik Highway: कार आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू; दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याकडून अपघात
Pune-Nashik Highway: कार आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू; दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याकडून अपघात
पुणे-नाशिक महामार्गावरच्या कळंब गावात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झालाय.. अपघातात ओम सुनील भालेराव यांचा जागीच मृत्यू झालाय... तर एक जण जखमी आहे.. या अपघातप्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान घोडेगाव न्यायालयानं मयूरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानं जामिनाचा मार्ग मोकळा झालाय.. मयूर हा आमदार दिलीप मोहिते यांचे मोठे बंधू साहेबराव मोहिते यांचा मुलगा आहे..
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion