एक्स्प्लोर
Pune : एकाच दिवशी एकादशी आणि बकरी ईद; मुस्लीम बांधवांकडून खिचडी वाटप ABP Majha
आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्य पुण्यातील वारजे परिसरात मुस्लीम बांधवांकडून खिचडी वाटप. वारजे ब्रिज खाली अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत राबवला उपक्रम.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















