एक्स्प्लोर
Advertisement
Rajnath Singh यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा खा. Amol Kolhe यांच्याकडून निषेध
Amol Kolhe on Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. साहसी खेळ आणि समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाई यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजे छत्रपती बनले असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध केलाय.
पुणे
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement