एक्स्प्लोर
Advertisement
Pune MNS : पुण्यात मनसेला मोठं खिंडार, 7 पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीनंतर 50 मनसैनिकांनी दिले राजीनामे
पुण्यात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलंय. मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलीये.. त्यामुळे 50 मनसैनिकांनी आपले राजीनामने दिल्याचं सांगितलं जातंय.. मनसेने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आलीये.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement