एक्स्प्लोर
Advertisement
Pune MNS on Marathi Patya : मनसेकडून दुकानांच्या फलकांची तोडफोड; पुणे पोलिसांकडून धरपकड
Pune MNS on Marathi Patya : मनसेकडून दुकानांच्या फलकांची तोडफोड; पुणे पोलिसांकडून धरपकड पुण्यातील अमराठी पाट्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह ७ ते ८ जणांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली. परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून करुन कारवाई केली जाईल, असं गिल यांनी सांगितलं.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement