एक्स्प्लोर
Advertisement
Pune Metro Line 3 Latest Update : पुणे मेट्रोच्या कामाला गती, 70 टक्के खांबांची उभारणी पूर्ण
पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळालीये. ७० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झालीये. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’प्रकल्पाचे एकूण काम वेगाने पुढे सरकत आहे. या मार्गावरील मेट्रोसाठीच्या ६०० खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. गणेशखिंड रस्त्यावर या मेट्रोचा ६२२ वा खांब उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे सव्वा वर्षाच्या कालावधीत हा टप्पा गाठण्यात आला आहे. दरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
पुणे
Satish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp Majha
Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केला
Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha
Indapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोग
Pune Wagholi Accident : वाघोलीत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; दुर्घटनास्थळावरून आढावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement