एक्स्प्लोर
Advertisement
Pune Kurkumbh MIDC Drugs Case : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट, पोलिसांच्या कारवाईत प्रकार समोर
Pune Kurkumbha MIDC Drugs Case : पुण्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट, पोलिसांच्या कारवाईत प्रकार समोर
१८ फेब्रुवारीला पुण्यात एमडी ड्रग्स विक्री केल्याप्रकरणी ३ जणांकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१९ फेब्रुवारीला पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका गोडाऊनमधून ५५ किलोचं तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
२० फेब्रुवारीला कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला.
कारखान्यातून ११०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं ५५० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
२० फेब्रुवारीला पिंपरी- चिंचवडमधून लाखो रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
पुणे
Pune Helmet Compulssion: पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement