Pune Heavy Rain : खडकवासल्यातून विसर्ग कमी केल्यानं पाणी ओसरायला सुरूवात ABP Majha
Pune Heavy Rain : खडकवासल्यातून विसर्ग कमी केल्यानं पाणी ओसरायला सुरूवात Pune Rain Update: पुण्यात गोठा बुडून 14 जनावरे दगावली, नदीपात्रातील पाणी वाढलं अन्... वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला. नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या























