एक्स्प्लोर
Pune Ganpati Name Story : पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं कोणी ठेवली? काय आहे रंजक इतिहास?
Pune Ganpati Name Story : पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं कोणी ठेवली? काय आहे रंजक इतिहास?
तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्यात जाऊन आला असाल तर पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं तुम्हाला माहिती असतील किंवा ऐकली असतील., चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, माती गणपती... अशी गणपती मंदिरांची नाव आहेत. पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने उलगडून सांगणार आहोत. पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून पुण्यातील या गणपतींचं नामकरण केलंय. चला तर मग पुण्यातील या आगळ्या वेगळ्या गणपतींच्या दर्शनाला जाऊयात.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा






















