एक्स्प्लोर
Advertisement
Pune Chandani Chowk Bridge: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ?
Pune Chandani Chowk Bridge: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ? पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आलंय त्याचं लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याबाबत साशंकता आहे... कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मुळ गावी मुक्कामाला आहेत. तसंच त्यांच्या प्रवासासाठी नेमण्यात आलेल हेलिकॉप्टर अद्याप दरे गावात पोहचलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.
पुणे
Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोप
Pune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडा
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion