एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pankaja Munde Pune : निवडणूक माझ्यासाठी नवी नाही; पक्षाने सांगितल्यास राज्यात प्रचार करणार - मुंडे

Pankaja Munde Pune : निवडणूक माझ्यासाठी नवी नाही; पक्षाने सांगितल्यास राज्यात प्रचार करणार - मुंडे लोकसभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना रस्त्यात येणाऱ्या सर्व मतदारसंघात जात आहे,पुणे तिथे काय उणे पुण्याचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे  युवा मोर्च्यात काम केलं आहे मोहोळ यांनी  मोठी बहीण असल्याने मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे पुण्याचा हक्काचा खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत जावं नंतर नगरमध्ये जाणार तिकडे त्या ही उमेदवार मधे जाणार  बीड जिल्हा हा पुढारलेला आहे, आतापर्यंत वेगवेगळा समाजाचे खासदार दिले आहेत,बाहेरून व्होट बँक म्हणून बाहेरून दिसत असेल तरी नाही,  माझ्याबद्दल कटुता नाही,सर्वसमावेशक म्हणून काम करते,समोरील उमेदवार म्हणून पाहणार जात म्हणून नाही पाहणार  भाजप मित्र पक्ष बाबत कोअर कमिटी काम करत आहे  मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर नक्की काम करेल  मी आधीच हुशार आहे  राज्याचे नेते मित्र पक्ष जानकर यांना व्यवस्थित हाताळतील   ही निवडणूक पाचवी खासदारकी  निवडणूक आहे,मला खासदार निवडून येण्यासाठी  उमेदवार येईल अस वाटत नाही  पक्षाने सागितले तर राज्यात प्रचार करणार  परिणाम विचार करून निवडणुक होत असते, चांगल काम करेल पक्ष  लोकसभा निवडणुकीत मला संपूर्ण लक्ष देईल,पक्षाने सागितले तर प्रचार करेल  आमचे उच्च नेते राज ठाकरे यांना भेटले यावर मी काय बोलणार

पुणे व्हिडीओ

Punekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : जगभरात हिंदू संकटात याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार - राऊतSaundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Who Paid The Most In Taxes : कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
कोण 92 कोटी, कोण 80 कोटी! शाहरुख, सलमान, थलापती विजय की किंग कोहली? कोणी सर्वाधिक टॅक्स भरला??
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
Embed widget