एक्स्प्लोर
Advertisement
Jayant Patil On Kasba Bypoll Election : भारतीय जनता पक्षाची पकड सुटली : जयंत पाटील : ABP Majha
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर ... कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत होती. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता...
पुणे
Pune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यात हजारो महिलांनी एकत्र येत केलं अथर्वशीर्ष पठण
Pune Ganeshotsav 2024 : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आरती 'माझा'वर
Pooja Khedkar : पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ; केंद्राची कारवाई
Pune Dagdusheth Halwai Ganpati : दगडूशेठ गणपती मंडपात विराजमान; दर्शनासाठी मोठी गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion