एक्स्प्लोर
Advertisement
Anil Ramod Arrested CBI : IAS अनिल रामोड यांना अटक, 8 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
पुण्याचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना काल ८ लाखांची लाच घेताना सीबीआयने अटक केली. त्यानंतर रामोड यांच्या तीन घरामध्ये रात्री उशिरापर्यंत सीबीआयची पथके तपास करत होती. यात रामोड यांच्या घरात तब्बल सहा कोटी रुपयांची रोख रक्कम सापडलीय. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी 14 स्थावर मालमत्ता अनिल रामोड आणि कुटुंबाच्या नावावर असल्याची कागदपत्रे देखील सापडलीत. अनिल रामोड यांना आज सीबीआय कडून कोर्टात हजर केलं जाणार आहे. अनिल रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखों रुपयांची लाच मागत असत.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement