एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akshaya Tritiya 2022 : पुण्यातील दगडूशेठ हलवाईला 11 हजार हापूस आंब्यांची आरास ABP Majha
आज अक्षय्य तृतिया.... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक... आजच्या या शुभदिनानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्यावतीने दरवर्षी अक्षयतृतीये निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. बाप्पाच्या गाभाऱ्याला या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून सजावट करण्यात आली आहे... हे आंबे ऊद्या पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील रुग्ण, अनाथाश्रम,वृद्ध आश्रम ,दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे . आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांची आज सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय.
पुणे
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement