एक्स्प्लोर
Nagpur : प्रेयसीसोबत लॉजवर असताना तरूणाचा मृत्यू, स्टॅमिनावर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाचा फटका
स्टॅमिना वाढवणाऱ्या, शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या औषधांच्या जाहिरातींन बळी पडू नका असं डॉक्टर्स कायम सांगतातत.. मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका तरुणाचा अवघ्या २५व्या वर्षी मृत्यू झालाय. नागपूरच्या सावनेरमध्ये ही घटना समोर आलेय. प्रेयसीसोबत लॉजवर गेला असताना हा तरूण बेशुद्ध पडला. तरुणीनं घाबरून त्याच्या मित्रांना बोलावलं मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास केला असता तरुणाच्या खिशात स्टॅमिना वर्धक गोळ्यांचा साठा आढळला. त्याच्या अतिसेवनामुळेच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement