एक्स्प्लोर
Advertisement
Yavatmal : Ventilator अभावी तरुणीचा तडफडून मृत्यू, पालकांचा रुग्णालयावर आरोप
यवतमाळ जिल्ह्यातील 17 वर्षीय तरुणीला तिच्या आई वडीलांनी उपचारकरीता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. मात्र, व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टर्स नी तब्बल 20 तासांपेक्षा जास्त वेळ तिला अंबू बॅगद्वारे कृत्रिम श्वास देत ठेवले. धक्कादायक म्हणजे या कामी आजारी तरुणीच्या आई वडिलांना लावल्याने वीस तासांपेक्षा जास्त अवधी तिचे आई-वडील अंबु बॅग ला दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते.
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement