एक्स्प्लोर
Mahashivratri 2023 : महाशिवरात्री निमित्त आमदार नितेश राणे यांच्याकडून कुणकेश्वराची पूजा
राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळतोय. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झालीय. कोरोना नंतर प्रथमच निर्बंधमुक्त यात्रा होत आहे. यावर्षी १० ते १२ लाख भाविक या यात्रोत्सवाला हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान या पूजेचा मान आमदार नितेश राणेंना मिळालाय. नितेश यांनी रात्री कुणकेश्वराची पूजा केली.
राजकारण
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत




















