एक्स्प्लोर
Advertisement
Rajasthan CM Oath Ceremony : राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार : ABP Majha
आज राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप आमदार भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दीया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत उपस्थित होते.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion