एक्स्प्लोर
Shivsena and OBC Political Reservation : राज्यातील दोन प्रकरणांवर दिल्लीत सुनावणी ABP MAJHA
Shivsena and OBC Political Reservation : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी (OBC Political Reservation) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. याट सोबत महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर जन्माला घातलेले हे प्रश्न.. आणि देशात कधी नव्हे तो निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुुरू होणार आहे.
राजकारण
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement