एक्स्प्लोर
Advertisement
Sindhudurg : सेनेच्या Kudal शाखेसमोर नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा, कार्यकर्ते आमने सामने
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये पोहोचली. नारायण राणेंचा ताफा कुडाळमधल्या शिवसेना भवनाबाहेरुन जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीला काहीसा अडथळा असल्यानं राणेंचा ताफा काही क्षणासाठी शिवसेनेच्या शाखेसमोर थांबला. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Tags :
Maharashtra News Shivsena Latest Marathi News Abp Majha BJP Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sindhudurg Narayan Rane Bmc Election BJP ABP Majha ABP Majha Video Jan Ashirwad Yatra Live Narayan Rane Live Ashirwad Yatra Maharashtra ABPMajha Jan Ashirwad Yatra AnAshirwadYatraराजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion