Sikandar Shaikh : मिल्ट्रीत सेवा बजावलेला सिकंदर कुस्तीच्या मैदानात कसा परतला? ABP Majha
Sikandar Shaikh : मिल्ट्रीत सेवा बजावलेला सिकंदर कुस्तीच्या मैदानात कसा परतला? ABP Majha
महाराष्ट्र केसरी... कुस्तीतली मोठी मानाची स्पर्धा... यावर्षी पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. 14 तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला अन् शिवराज राक्षे या पुण्याच्या पैलवानानं यावर्षी महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवला...मात्र याच वेळी सोशल मिडियावर चर्चा रंगलीये ती दुसऱ्या एका पैलवानाच्या नावाची...हो हे नाव तुम्हालाही माहिती असेल...सिकंदर शेख...हे नाव का चर्चेत आलं...कोण आहे सिकंदर शेख....काय आहे नेमका पराभवाचा वाद...या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊ.
![Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/a6ec00c20623065a0cade1c045c069141739690183429976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/fc7aadd3bcff939b4cd377e09147edba1739629430252718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/a12f8e5b59229009eb2913d0dcd2d7cd1739342433604977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/dd75aeec308f3918969e57f77c76e7d11739338865446977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/802ff8ed3c57d2c0b9ea885252795cea1739337960702977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)