एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप सदस्य एकमेकांना भिडले, यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरून राडा
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर आज शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले होते.आज स्थायी समिती ची बैठक होती.या वेळी स्थायी समिती अध्यक्ष यांची ऑडियो क्लिप आणि ई टेंडर रद्द बाबत हरकती चा मुद्दा भाजप चे प्रभाकर शिंदे सादर करणार होते.मात्र बैठकीत हा हरकती चा मुद्दा काढू दिला नाही.आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप ने केले आहे.यानंतर भाजप च्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला.या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion