एक्स्प्लोर
Raigad Varsai Village Boycott Election : रायगडमधील वरसई गावासह सहा गावांचा मतदानावर बहिष्कार
रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यांतील वरसई येथील गावकऱ्यांनी बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत सरकारकडे योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांच्या या मागण्यांना सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी आज पार पडणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कारच टाकला, आज सर्वत्र होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीवर या बहिष्काराचे पडसाद उमटताना दिसत आहेत, सकाळपासून गावातली एक व्यक्तीने मतदान केलं असून वरसईसह इतर सहा गावातील गावकऱ्यांनी एकही मतदान केंद्रांवर मतदान केले नसून रायगड लोकसभेवर जवळजवळ 10 हजार मतांचा फरक पडण्याची शक्यता आहे.
राजकारण
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...
![Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/a6ec00c20623065a0cade1c045c069141739690183429976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण
![Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/fc7aadd3bcff939b4cd377e09147edba1739629430252718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement