एक्स्प्लोर
Advertisement
Raghav Chadda On Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा' आप खासदार राघव चढ्ढा यांची मागणी
मणिपूरच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी पंतप्रधानांच्या जुन्या ट्वीटचा संदर्भ देऊन मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. जे राज्यात शांतता प्रस्थापित करू शकत नाहीत, त्यांना मणिपूरच्या सत्तेत राहायचा काहीही अधिकार नाही, असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी 2017मध्ये केलं होतं. त्यामुळं मणिपूरमधून भाजपने सत्तेतून पायउतार व्हावं आणि तिथे राष्ट्रपती राजवट आणली जावी, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केलीय.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement