एक्स्प्लोर
Advertisement
Online Fraud I बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा I एबीपी माझा
शहरातील आरबीएल बँकेच्या 32 ग्राहकांना सुमारे 16 लाख रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना कॉल आले होते. 10 दिवसांत 32 ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असून तक्रारदारांची संख्या वाढत आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय ग्राहकांना आहे. सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आव्हान पोलीसांसमोर उभं राहिलं आहे.
राजकारण
Manoj Jarange Vidhan Sabha | पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, मी बदला घेणार- मनोज जरांगे
Sanjay Kaka Vs Rohit Patil| तासगावमध्ये रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा संजयकाकांचा आरोप
Manoj Jarange Mumbai Vidhan Sabha | मुंबईत 23 जागांवर उमेदवार पाडण्याचा जरांगेंचा निर्धार?
Santosh Bangar Supporters Convoy : 100 गाड्या घेऊन संतोष बांगरांचे समर्थक मनोज जरांगेंच्या भेटीला
Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement