एक्स्प्लोर
Reservation Row : 'Jarange Patil यांना Sharad Pawar, Ajit Pawar चावी देतात', Laxman Hake यांचा थेट आरोप
बीडमध्ये आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Mahaelgar Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. 'जरांगींना चावी कोण देतंय? मग शरद पवार (Sharad Pawar) देतायत, अजित पवार (Ajit Pawar) देतायत', असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोक समाजात विष पेरत असल्याचा आरोप पंडित यांनी केला होता. यावर उत्तर देताना, 'तुम्ही काय आंबे पेरलेत का?' असा प्रतिप्रश्न हाके यांनी केला. आम्ही चार्जिंगवर चालणारे बाहुले असू, तर जरांगे कोणाच्या चावीवर चालतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दोन्ही नेत्यांमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजकारण
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचं मराठीतून उत्तर
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















