एक्स्प्लोर
Advertisement
Nitin Gadkari Nagpur : देवेंद्र फडणवीसांच्या मतदार संघात नितीन गडकरींची रॅली : ABP Majha
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये प्रचार करतायेत. भर उन्हात 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असलेल्या वातावरणात गडकरी आणि फ़णवीस गल्लीबोळात फिरून मतदारांचा आशीर्वाद मागतायेत. गेल्या निवडणुकीत गडकरी नागपुरातून २ लाख १६ हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले होते. त्यातील ६५ हजारांची आघाडी एकट्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती.
-----
गडकरींच्या प्रचाराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement