एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये २ एप्रिल रोजी मविआची सभा, सहा दिवसांनी मुख्यमंत्र्यांची शिंदेची सभा
राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व अधिकच वाढलंय असं म्हणायला हवं.. कारण महाविकास आघाडीच्या एकत्र सभांना संभाजीनगरमधून सुरुवात होणार आहे.. तर त्यानंतर सहाच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्येच सभा घेणार आहेत. २ एप्रिल रोजी मविआची सभा आहे, तर ८ किंवा ९ एप्रिलला मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत..
राजकारण
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















