एक्स्प्लोर
Maratha Aarakshan : मराठवाड्यातील भाजप आमदार उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची भेट घेणार
मराठवाड्यातील भाजप आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याचा आग्रह धरणार आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी भाजप आमदार भेट घेणार आहेत. या भेटीसाठी आमदार राजेश पवार पुढाकार घेत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अहमदनगर
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion















