एक्स्प्लोर
Jayant Patil On Govinda : गोविंदाचे चित्रपट चालत नाही,जयंत पाटलांचा टोला : ABP Majha
गोविंदाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीतल्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला. त्यावर गोविंदा हे जयंत पाटलांपेक्षा चांगले कलाकार आहेत, असा प्रतिटोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion












