एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Sambhaji Nagar :खैरे म्हणाले,देवेंद्रच मास्टरमाईंड,आता फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Sambhaji Nagar : संभाजीनगरमधला राडा हा पूर्वनियोजित कट होता, आणि यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं हा कट रचला असंही खैरे म्हणाले. तर खैरेंचे हे सगळे आरोप भागवत कराड यांनी फेटाळून लावले. तर देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















