एक्स्प्लोर
Advertisement
Dattatray Bharne Shivigal : आधी शिवीगाळ, नंतर दिलगिरी; दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आलाय. . इंदापूरमधील हा व्हिडिओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याच दिसतय. आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला.. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही....तो बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नसल्याच दत्ता भरणे म्हणत असल्याच या व्हिडिओत दिसतंय. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत असून बारामती लोकसभा मतदारसंघात ते सुनेत्रा पवांरासाठी प्रचार करतायत.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement