एक्स्प्लोर
Advertisement
Chinchwad Bypoll Election Special Report : राहुल कलाटेंकडेंकडून अर्ज दाखल, चिंचवडमध्ये तिरंगी लढत?
Chinchwad Bypoll Election Special Report : राहुल कलाटेंकडेंकडून अर्ज दाखल, चिंचवडमध्ये तिरंगी लढत?
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मागीलवेळी अपक्ष निवडणूक लढलेल्या राहूल कलाटे यांची राष्ट्रवादीने राष्ट्रवादीकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला खरा पम निवडणूक लढवण्यावर ठाम रहात कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी आता भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहूल कलाटे असा तिरंगी सामना होणार आहे.
Tags :
Chinchwadराजकारण
Rani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा
Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका
Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion