एक्स्प्लोर
Bhagat Singh Koshyari On MVA: राज्यपालपदांची प्रतिष्ठा महाविकास आघाडीने राखली नाही :भगतसिंह कोश्यारी
एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारींनी अनेक वादांवर मौैन सोडलं...पहाटेच्या शपथविधीचे एकमेव साक्षीदार कोश्यारी होते.. शपथविधी पहाटेलाच का झाला? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं,,. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून आणि राजकारणी म्हणून कसे? यावरही कोश्यारींनी मत मांडलं.... तर १२ आमदारांचं महाविकास आघाडीनं पाठवलेले पत्र हे धमकीच्या भाषेत होतं, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट एबीपी माझावर केलाय...
राजकारण
Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















