एक्स्प्लोर

Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!

“माझ्या गुंतवणुका अजूनही माझ्या उद्दिष्टांशी जुळतायत का?”हे अधूनमधून थांबून तपासणं आवश्यक आहे.

Finance: जसं एखाद्या प्रवासात ठरवलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळोवेळी नकाशा तपासणं गरजेचं असतं, तसंच तुमच्या आर्थिक प्रवासातही, “माझ्या गुंतवणुका अजूनही माझ्या उद्दिष्टांशी जुळतायत का?”हे अधूनमधून थांबून तपासणं आवश्यक आहे. मध्यम वयातील व्यावसायिकांकडे एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असतात. वाढतं कुटुंब, मुलांचं शिक्षण, गृहकर्ज, निवृत्तीची तयारी... वेळेनुसार तुमची उद्दिष्टं आणि आर्थिक क्षमता दोन्ही बदलतात. कदाचित नुकतंच बढती मिळाली असेल आणि आता अधिक गुंतवणूक करण्याची क्षमता असेल. किंवा गृहकर्ज घेतल्यामुळे आर्थिक प्रवाह कमी झाला असेल. असं असताना काही वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुका आता तुमच्या वर्तमान गरजा किंवा जोखमीच्या क्षमतेशी जुळत नसतील. (Financial Planning)

उदाहरणार्थ, अल्पकालीन उद्दिष्टांसाठी घेतलेले फंड आता दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी पुरेसे आक्रमक नसतील. किंवा वय वाढत असताना उच्च-जोखमीच्या गुंतवणुका अनावश्यक वाटू शकतात. म्हणूनच मिड-इयर फायनान्शियल चेक-अप करणे ही फक्त हुशारी नव्हे, तर आवश्यकताच आहे.

गॅप कुठे आहेत हे ओळखा

सुरुवात करा तुमच्या मुख्य आर्थिक उद्दिष्टांचा आढावा घेऊन:

-ती अजूनही तीच आहेत का, की काही नवीन उद्दिष्टं आली आहेत?

-त्या उद्दिष्टांच्या किती जवळ आहात?

-तुमच्या गुंतवणुका अपेक्षेप्रमाणे परफॉर्म करत आहेत का?

-जर काही फंड मागे पडत असतील किंवा तुमचं पोर्टफोलिओ असंतुलित वाटत असेल, तर त्यात बदलाची गरज आहे.

रीअलाइन आणि रीबॅलन्स करा

आजच्या आधुनिक गुंतवणूक साधनांचं सौंदर्य म्हणजे त्यांची लवचिकता. रीबॅलन्सिंग म्हणजे पुन्हा सुरुवात नाही, तर विद्यमान धोरणात सूक्ष्म बदल.
तुमच्या जोखीम क्षमतेनुसार इक्विटी आणि डेटमधील वाटप समायोजित करा. एका क्षेत्रात जास्त गुंतवणूक असल्यास विविधता आणा. चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करा आणि कमी परफॉर्म करणाऱ्यांमधून निधी वळवा.

तुमच्यासोबत वाढणारी साधनं निवडा

आजच्या व्यावसायिकांसाठी लवचिक आणि संरक्षक गुंतवणूक साधनं आवश्यक आहेत. अशावेळी Unit Linked Insurance Plans (ULIPs) एक उत्तम पर्याय ठरतात. हे योजना बाजाराशी निगडित गुंतवणुकीसह विमा संरक्षणही देतात आणि बदलत्या जीवन उद्दिष्टांनुसार फंड स्विच करण्याची मुभा देतात.

-HDFC Life Click 2 Invest ही अशीच एक योजना आहे, जी तुम्हाला तुमच्या बदलत्या आर्थिक प्राधान्यांशी गुंतवणूक संलग्न ठेवायला मदत करते.

-11 फंड पर्याय :तुमच्या जोखमीच्या पातळीनुसार योग्य गुंतवणूक निवडता येते.

-आकस्मिक गरजांसाठी आंशिक रक्कम काढता येते, दीर्घकालीन उद्दिष्टांना धक्का न लावता.

-कर लाभ: लागू असलेल्या कर कायद्यानुसार कर सवलतींचा फायदा मिळतो (tax benefits)

Disclaimer: हा एक प्रायोजित लेख आहे. ABP नेटवर्क प्रा. लि. आणि/किंवा ABP Live या लेखातील विचारांशी सहमत असेलच असं नाही. वाचकांनी विवेकाने निर्णय घ्यावा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Embed widget