एक्स्प्लोर
Advertisement
Anil Parab on Graduate Teachers Election : बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मिळवून देईन : अनिल परब
Anil Parab on Graduate Teachers Election : बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मिळवून देईन : अनिल परब
आज मी अर्ज भरत आहे मोठ्या संख्येने पदवीधर नोंदणी आहे बाळासाहेबांना अभिप्रत विजय मी मिवळुन देईन , पक्ष , शिवसैनिक यांच्या ताकदीवर मी निवडणुक लढत आहे कोणाही समोर असु देत कपिल पाटील माझे मित्र आहेत ते मला पाठींबा देईल ....२४ तास बाकी आहेत शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज .मो. अभ्यंकर सुद्धा आपला उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे जाऊन भरणार आहेत...असं अनिल परब यांनी म्हंटलं आहे .. विजय मिळवून देईन असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केल आहे .. यावेळी ते प्रतिक्रिया देत होते
राजकारण
Rani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशारा
Sanjay Raut On Vidhan Sabha Election | 288 जागांची तयारी सुरू तरी मविआ एकत्रच लढणार- संजय राऊत
Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका
Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion