एक्स्प्लोर
MLA Bachu Kadu VsMLA Ravi Rana : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात कलगीतुरा
आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या दिवाळीच्या किराना वाटपावरून राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली होती. तर आज आमदार बच्चू कडूच्या बेलोरा गावात रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचा गोरगरिबांना मोफत किराणा वाटला.. यावेळी किराणा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झुंबड उडाली होती, आमदार बच्चू कडू यांच्या रवी राणावर टीकेनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूवर पलटवार करत 1किलो तरी तुम्ही साखर वाटून दाखवा अस आव्हान दिलं होतं, मात्र आज राणांच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत बच्चू कडूच्या गावात जाऊनच थेट किराणा वाटला त्यामुळे आता नेमकं बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहावे लागेल.
राजकारण
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement