Ajit Pawar Speech Pune | मी साहेबांचा कधीच अपमान केला नाही, अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
Ajit Pawar Speech Pune | मी साहेबांचा कधीच अपमान केला नाही, अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
हे देखील वाचा
तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू; रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंवर पलटवार
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीत स्वत: खासदार शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागल्याचं दिसून आलं. त्यातच, खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना थेट निधी वाटपावरुन लक्ष्य केलं. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातूनही खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. यावेळी, अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) अजित पवारांवर टीका करताना, गुलाबी रंगावरुन त्यांना डिवचलं. आता, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
