Ajay Chaudhari Shivdi Vidhan Sabha | शिवडीसाठी दोन ठाकरे आमने-सामने! अजय चौधरी म्हणाले...
Ajay Chaudhari Shivdi Vidhan Sabha | शिवडीसाठी दोन ठाकरे आमने-सामने! अजय चौधरी म्हणाले...
हे देखील वाचा
उध्दव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मशाल (Mashal) क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. धनुष्यबाण आमचा आहे, म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवलं आहे. 23 तारखेला एकनाथ शिंदे फटाखे फोडायला येतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले. परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आयोजीत करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा
भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही. तानाजीराव जादूगार आहेत. ते जादू करतात असेही मुख्यमंत्री म्हणाले. परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरेंनी रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र तो मागे घेत शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. यावरुन देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
![Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/8e604289995603a7f33fa8e65fd4cef11736859217530977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/14/e458b4b85a25bf276e6e1605076103ca1736858998355977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/217251df2ecf5683b7dd4a296da6c64c1736667156508718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/e8631388a81a5f5d59514b5c0e37081c1736660306551718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![CM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/ce843f1344f0c9818c23b23bb1a2dd8e1736652978397718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)