Chhota Shakeel :1 7 - 18 कोटी रुपये खंडणी छोटा शकीलकडे पोहोचवल्याची माहिती
मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी हवालामार्गे पाकिस्तानात जात असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आलेय... टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएनं केलेल्या तपासात माहिती समोर आलेय.. टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेल्या आरिफ भाईजान नावाच्या एका आरोपीच्या तपासात ही माहिती समोर आलेय. २०१७-१८ या वर्षात त्यानं मुंबईत एका व्यापाऱ्याला धमकावत १७ कोटींची खंडणी वसूल केली होती. आणि ही खंडणी हवालामार्गे छोटा शकीलपर्यंत पोहोचवल्याची कबुली या आरोपीनं दिलेली आहे...या रकमेचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये होत असल्याची माहितीही समोर आली आहे.... छोटा शकील हा कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेकी दाऊदचा राईट हँड आहे
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b5001cc5a64dcfe6455e3d54f06374ed1739721831174718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)