एक्स्प्लोर
Advertisement
Pakistan मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, इफ्तार पार्टीत ताटं,वाट्या फेकून मारल्या
इम्रान खान यांची सत्ता उलथवून टाकताना पाकिस्तानात सुरू झालेली राजकीय अफरातरफरी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये... पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान तेहरीक ए इन्सान पार्टी अर्थात पीटीआय आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात पीपीपी या दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. इस्लामाबादच्या एका हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे एकत्र आलेल्या या कार्यकर्त्याचा वाद झाला आणि काही वेळातच वाद विकोपाला गेल्यानं या कार्यकर्त्यांनी एकमेकांना अक्षरशः ताटं-वाट्या फेकून मारल्या
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement