एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचं नुकसान, पेरण्या लांबणीवर?
राज्यभरात महिन्याभरापासून सर्वत्र अवकाळी पावसाने हैदोस घातलाय.. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय..केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भ,कोंकण,पश्चिम महाराष्ट्र सर्वच विभागात अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय.. एकिकडे उन्हाळ्यात नद्यांना पाणी आलय.तर दुसरीकडे आंब्यासह इतर फळबागा,आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.एप्रिल प्रमाणेच मेचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी राज्यात अजूनही अवकाळी सुरूच आहे. . त्यामुळे यावर्षी अवकाळीचा परिणाम मान्सूनवर होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
परभणी
![Godavari River Parbhani : परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार; गोदावरी पडली कोरडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/99d1cc3e97face5ce9f3a9a5424d2c1a1717339830482540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार;गोदावरी पडली कोरडी
![Parbhani Lok Sabha 2024 : बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/02cb6e1ef015a19443bc494011413de61714120893677327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbhani Lok Sabha 2024 : बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
![Parbhani Lok Sabha : परभणीतील बालसा गावातील ग्रामस्थांचा बहिष्कार मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/c9fc47271833ffcaa3babb8d49256896171411967559190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbhani Lok Sabha : परभणीतील बालसा गावातील ग्रामस्थांचा बहिष्कार मागे
![Parbhani Lok Sabha :मतदानावर बहिष्कार टाकलेल्या खुर्दच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/347d8783893329ce3d539b6362abdaab171411832892390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbhani Lok Sabha :मतदानावर बहिष्कार टाकलेल्या खुर्दच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत
![Parbhani Lok Sabha 2024 : संजय जाधव यांनी कन्या साक्षीसह केलं मतदान : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/28266b4902fb904c2834045d0afa4d641714112776311327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Parbhani Lok Sabha 2024 : संजय जाधव यांनी कन्या साक्षीसह केलं मतदान : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement