एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani :परभणीत बालविवाहाच्या 5 घटना रोखल्या, चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास पथकाची कारवाई
परभणीत ५ बालविवाहाच्या घटना रोखण्यात यश आलंय... परभणीच्या सोनपेठ आणि जिंतुर तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींचा विवाह केला जात होता... याची माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर मिळाली आणि त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक अभियानाअंतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास पथकाने थेट गावात जाऊन हे बालविवाह रोखले.... पुढील काळजी आणि संरक्षणासाठी बालविवाहातील मुलं आणि मुलींना बालकल्याण समितीपुढे पालकांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत... दरम्यान, सक्षम कायदे आणि सातत्याने लोकप्रबोधन करूनही बालविवाह केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत...ही खूप गंभीर बाब आहे...
परभणी
परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार;गोदावरी पडली कोरडी
Parbhani Lok Sabha 2024 : बलसा खुर्दमधील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
Parbhani Lok Sabha : परभणीतील बालसा गावातील ग्रामस्थांचा बहिष्कार मागे
Parbhani Lok Sabha :मतदानावर बहिष्कार टाकलेल्या खुर्दच्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत
Parbhani Lok Sabha 2024 : संजय जाधव यांनी कन्या साक्षीसह केलं मतदान : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement