एक्स्प्लोर
Advertisement
Palghar Pregnant Women : गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी चिखलात अडकली, महिलेचे हाल
पालघरमधील एका गर्भवती महिलेला जीपमधून प्रसूतीसाठी नेत असताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहन चिखलात रुतलं... त्यानंतर तरुणांनी धक्का मारत हे वाहन पुढे पाठवलं... या घटनेमुळे पालघरमधील आरोग्यसेवा डळमळीत झाल्याचं पाहायला मिळालं... याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलीय... काल संध्याकाळी नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी गाव पाड्यांवर भेट देऊन पाहणी केली... त्याचबरबर ज्या ठेकेदारांनी हे रस्ते बनवलेत त्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाईची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय...
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024
Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलं
Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
Mumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी
Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement