एक्स्प्लोर
Osmanabad : वैद्यकीय कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या प्रवेशाला मान्यता नाही; उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द
उस्मानाबादच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या प्रवेशाला मान्यता नाकारण्यात आलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या वैद्यकीय कॉलेजला मान्यता मिळाली होती. त्यानंतर यावर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार होती. पण राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं मान्यता नाकाल्यानं आता पुन्हा फेरप्रयत्न करावे लागणार आहेत....
आणखी पाहा


















